नागरिकांसुद्धा जेवढं फुकट मिळेल तेवढे बर असतं; शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं वादग्रस्त विधान

नागरिकांसुद्धा जेवढं फुकट मिळेल तेवढे बर असतं; शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं वादग्रस्त विधान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.

 

आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते आणि नागरिकांसुद्धा जेवढे फुकट मिळेल तेवढे बर असंत. असं वादग्रस्त विधान विनोद तावडेंनी केले.

 

कल्याणमधील एका उद्घाटनाच्या भूमिपूजनावेळी शेतकरी कर्जमाफी आणि टोल नाक्याचे उदाहरण देताना आम्हा नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते आणि

नागरिकांनाही फुकट मिळेल तेवढे बरं असंत असं वादग्रस्त विधान विनोद तावडेंनी केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version