परिक्षेत अनुत्तरीत होणारे विद्यार्थी टवाळक्या करतात; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

परिक्षेत अनुत्तरीत होणारे विद्यार्थी टवाळक्या करतात; शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे वादग्रस्त वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

दहावी बारावी परिक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी काम नाही म्हणून नाक्यावर जाऊ लागतात आणि टवाळक्या करू लागतात असे वादग्रस्त वक्तव्य शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले आहे. 

दारू सिगेरेत पिऊ लागतात असंही विनोद तावडे म्हणाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version