मुंबई विद्यापीठाच्या घोळाबाबत शिवसेना आमदाराने केलेल्या खळबळजन आरोपाला विनोद तावडेंचे उत्तर

मुंबई विद्यापीठाच्या घोळाबाबत शिवसेना आमदाराने केलेल्या खळबळजन आरोपाला विनोद तावडेंचे उत्तर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाच्या पेपर तपासणीच्या घोळावर विधान परिषदेत लक्षवेधी मांडण्यात आली.

 

इतिहासाचे प्राध्यापक अर्थशास्त्राचे पेपर तपासत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना आमदार अनिल परब यांनी केला. त्यांच्या या आरोपाला शिक्षण मंत्री विनोद

तावडे यांनी उत्तर दिले.

 

अशा प्रकारे पेपर तपासणी होत नसल्याता खुलासा विनोद तावडेंनी केला. तसेच 31 जुलैलाच निकाल लागणार असल्याचे आश्वासनही विनोद तावडेंनी दिले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version