जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
नारायण राणे आदाशासारके असून स्वार्थापोटीच राणेंनी काँग्रेस सोडली असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केलाय. सध्या राणेंची परिस्थिती ना घर का ना घाट का अशी झालीय अशी टीका देखील खासदार विनायक राऊत यांनी केलीय.
इडीच्या चौकशीतून वाचण्यासाठी भाजपच्या जवळ जाण्याचा राणेंचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही विनायक राऊत यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.