जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, सुनिल तटकरे, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, शरद रणपिसे, नवाब मलिक, हेमंत टकले, नसीम खान, संजय दत्त यांच्यासह समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातील गटनेत्यांची रविवारी बैठक झाली. यावेळी राज्यातील ज्वलंत समस्या आणि त्यावर सरकारला घेरण्याबाबत विचारविनिमय झाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.