जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सरकारनं तूर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक केल्याचा आरोप राधाकृष्ण विखे-पाटलांनी केला आहे.
व्यापाऱ्यांच्या रुपानं सरकारनं दलाली वाढवली. त्यामुळे तूर खरेदीत घोटाळा झाला असून त्याची सीबीआय चौकशी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.