सैतानी शिक्षेला बळी पडलेली विजया लवकरच घरी परतणार

सैतानी शिक्षेला बळी पडलेली विजया लवकरच घरी परतणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतल्या केईएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विजया चौघुले या विद्यार्थिनीच्या प्रकृतीत आता लक्षणीय सुधारणा होत असल्याची बातमी समोर आली आहे.

मुंबईच्या केईएम रुग्णालयात वियजावर उपचार होत असून विजया लवकरच बरी होऊन आपल्या घरी जाईल, असे तिच्या वडिलांचं म्हणणे आहे.

वर्गात शिक्षकांकडून 500 उठाबश्या काढण्याची शिक्षा झाल्याने विजयाला त्याचा त्रास होऊ लागला होता. 

गृहपाठ न केल्यामुळे विजयाला 500 उठाबश्यांची शिक्षा करण्यात आली होती. त्यावेळी विजयाने 300 उठाबश्या काढल्यानंतर तिला त्रास जाणवू लागला. तिला नीट उभेही राहता येत नव्हते.

पण, सुदैवाने् विजयाच्या प्रकृतीत आता होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version