सुप्रसिध्द मूर्तीकार विजय खातू यांचे निधन

सुप्रसिध्द मूर्तीकार विजय खातू यांचे निधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

महाराष्ट्राचे प्रसिध्द मूर्तिकार विजय खातू यांचे दुख:द निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजय खातू यांनी दादरमधील राहत्या घरी आपले प्राण सोडले.

 

विजय खातू यांच्या गणेश मूर्तींना संपूर्ण देशभरात प्रचंड मागणी आहे. मुंबईतील परेल येथे त्यांचा गणपती मूर्तीचा कारखाना आहे.

 

अगदी तोंडावर आलेल्या गणेशोत्सवामुळे त्यांचे मूर्तीकाम अत्यंत जोरदार सुरु होते. आणि अशा परिस्थितीत त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version