विधानसभा कॉंग्रेससोबत लढणार; विलीनीकरणाचे दावे फेटाळले

विधानसभा कॉंग्रेससोबत लढणार; विलीनीकरणाचे दावे फेटाळले

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा दारूण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकांसाठी राश्ट्रवादी-कॉंग्रेस सज्ज झाल ेआहेत. विधानसभा निवडणुका राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत विलीन होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र शरद पवारांनी विलीनीकरण करत नसल्याचे फेटाळले आहे.

विधानसभा कॉंग्रेससोबतच –

लोकसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करवा लागला आहे.

त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आतापासूनच सज्ज झाले आहे.

विधानसभेत जास्तीत जास्त जागेंवर निवडून येणार असल्याचे म्हटलं जात आहे.

तर विधानसभा पुन्हा कॉंग्रेससोबतच लढवणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे चर्चा सुरू होत्या.

मात्र विलीनीकरण होणार नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

 

 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version