अमरावतीचे जिल्ह्यातील मोर्शी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर सकाळी वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी मात्र पूर्णतः जळून खाक झाली आहे. भुयार यांच्या कार्यकाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.