विरारमध्ये पाणीपुरठा करणारी पाईपलाईन फुटली

विरारमध्ये पाणीपुरठा करणारी पाईपलाईन फुटली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विरारला पाणीपुरवठा करणाऱी पाईपलाईन फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यामुळे हजारो लिटर पाणी वाया जातांना दिसतयं. ऐन थर्टी फस्टच्या वेळेत अशापद्धतीनं पाणी वाया जाणं ही अत्यंत वाईट बाब आहे.

विरार पूर्वेकडील चंदनसारा परिसरात ही पाईपलाईन फुटली आहे. अशापद्धतीने पाणी वाया गेल्याने पुढे विरार भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version