विरार रेल्वे स्टेशनवर बेवड्याला मारहाण

विरार रेल्वे स्टेशनवर बेवड्याला मारहाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विरार रेल्वे स्टेशनवर दोन तरुणांनी एका बेवड्याला बेदम मारहाण केली.

 

पण, भर रेल्वे स्टेशनवर झालेल्या या मारहाणीनं प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे.

 

विरारच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर ही मारहाण करण्यात आली.

 

किरकोळ वादावरुन झालेली ही बाचाबाची हाणामारीपर्यंत पोहोचली. दोन तरुणांनी या बेवड्याला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली.

 

पोलिसांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले. पण, भर गर्दीत झालेल्या मारहाणीनं प्रवासी मात्र अजूनही दहशतीत आहेत. सुरक्षित प्रवास कसा करायचा असा प्रश्न त्यांना

निर्माण झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version