जालनातील वडीगोद्रीतून अंतरवालीकडे जाणारा रस्ता बंद

जालना जिल्ह्यात ओबीसी - मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे
जालनातील वडीगोद्रीतून अंतरवालीकडे जाणारा रस्ता बंद

जालना : जालना जिल्ह्यात ओबीसी – मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. वडीगोद्रीतून अंतरवालीकडे जाणारा रस्ता पोलिसांनी बंद केला आहे. ओबीसी-मराठा आंदोलकांमध्ये वाद होत असल्याने पोलिसांनी जरांगे आणि हाके यांच्या समन्वयकांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version