वृत्तसंस्था, दिल्ली
फिफा विश्वचषकाच्या अ गटात उरुग्वेने रशियाचा 3-0 असा धुव्वा उडवला.
लुई सुआरेझच्या जोरावर उरुग्वेने अव्वल स्थान मिळवलं. रशियाला या पराभवासह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
उरुग्वे आणि रशियाने गटात लागोपाठ दोन सामने जिंकून, बाद फेरीचं तिकीट आधीच कन्फर्म केलं होतं. त्या दोन संघांमधला सामना हा गटातला पहिला आणि दुसरा क्रमांक निश्चित करण्यासाठी होता.
#FifaWorldCup2018 इंग्लंडनं दुबळ्या पनामाचा 6-1 धुव्वा उडवला
#FifaWorldCup2018 कोलंबियाचा पोलंडवर 3-0 ने विजय…
#FifaWorldCup2018 जपान – सेनेगलमध्ये पार पडला बरोबरीचा सामना…
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.