वृत्तसंस्था, लखनौ
उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये मोबाईलच्या दोन दुकानांतून 40 मिनीटांत तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल चोरल्याची घटना घडलीय.
चोरांनी या दुकानाच्या शटरला जॅक लावून या दुकानात प्रवेश केला. विशेष म्हणजे केवळ 40 मिनीटांत चोरांनी ही दोन दुकानं लुटली. दरम्यान चोरीची ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.