अवकाळी पावसामुळे फडणवीसांच्या कार्यक्रमाला फटका

अवकाळी पावसामुळे फडणवीसांच्या कार्यक्रमाला फटका

सांगलीत सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला बसला आहे. पेठ नाका येथे शनिवारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होणार आहे. त्याचा मांडव जोरदार वाऱ्याने पत्त्यासारखा कोसळला आहे. त्यामुळे आयोजकांनी मेळाव्याचे ठिकाण बदलले आहे.

पाहा हा व्हिडिओ :

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version