कर्नाटक व्याप्त बेळगाव महाराष्ट्रात आणणार; उद्धव ठाकरेंचा निर्धार

कर्नाटक व्याप्त बेळगाव महाराष्ट्रात आणणार; उद्धव ठाकरेंचा निर्धार

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरात त्यांनी सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी बेळगाव प्रश्ना संबंधी मराठी कार्ड वापरलंये.

दरम्यान  सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील उद्धव ठाकरे स्थानिक शेतकरी, कारखानदार, छोटे व्यापारी, उद्योजक अशा समाजातील विविध घटकांशी संवाद साधणार आहेत.

या तिन्ही जिल्ह्यात जाहीर सभा आणि शेतकरी मेळावे घेण्यात येणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा महत्वाचा मानला जातोय. या दौ-यात ते शेतक-यांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे या दौ-याकडे सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version