पून्हा आंदोलन करा; शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे – उद्धव ठाकरे

पून्हा आंदोलन करा; शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आहेत. पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांची ते भेट घेणार आहेत.

 

त्याआधी त्यांनी नाशिकमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जमाफीचं श्रेय हे पुणतांब्यातल्या शेतकऱ्यांचं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले.

 

तसेच कर्जमाफीचा लढा झाला, आता हमीभावासाठीही आंदोलन करायचं आणि त्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version