‘सामना’तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका

‘सामना’तून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बुधवारी झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी अगदी तोडीस-तोड अशी उत्तर दिली आहेत. अख्खा महाराष्ट्र त्यांची मुलाखत पाहण्यास आतूर झालेला.

राज आणि पवाराच्या या मुलाखतीनंतर आज सामनातून पवारांवर टीका करण्यात आली आहे.

‘गेली काही वर्षे पवारांचे उत्तर चुकते आहे’ असं सामनातून म्हटलं गेल आहे. मुलाखतीतील उत्तराविषयी बोलताना, त्यांच्या मुलाखतीतील ‘उत्तरे’ बरोबर असली तरी त्यांच्या बेरजा-वजाबाक्यांची उजळणी पुन्हा घ्यावी लागेल, अशी टीका सामनातून करण्यात आलीय.

यावर आता शरद पवारांची काय प्रतीक्रिया असेल हे पहान महत्वाच ठरेल. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version