जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
हिंदूंचे सण आणि उत्सवांवर सगळीकडून आक्रमणे होत आहेत.
गणेशोत्सवातही विघ्ने आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ही विघ्ने मोडून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य
सरकारला दिला.
सायलेंस झोनसंदर्भात मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो पण यावर्षी भेटणार नाही, असेही उद्धव म्हणाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.