राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राम कदमांवर कारवाई करा. - कोणत्याही पक्षाने राम कदमसारख्या लोकांना उमेदवारी देऊ नये. प्रशांत किशोप कोणासाठी काम करतात. भाजपानं बेटी भगाओ हा काम सुरू केलाय का हार्दिक पटेलनं उपोषन सोडावं. उध्दव ठाकरेंची राम कदमांवर टीका नोटाबंदीवरून उध्दव ठाकरेंची सरकारवर टीका