जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठा आरक्षणावरून राज्यात सर्वत्र आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या तीव्र आंदोलनावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन करत मराठा समाज दिवसेंदिसव आक्रमक होताना दिसत आहे.
याचं पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज म्हणजेच रविवारी नारायण राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सह्याद्री अतिथी गृहात दीड तास बैठक पार पाडली.
यानंतर आता आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. ही बैठक सोमवारी दुपारी 12 वाजता मातोश्रीवर होणार आहे.
आरक्षबाबत होणार चर्चा उध्दव ठाकरेंची घोषणा
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना अभय नाही – मुख्यमंत्री
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मराठा आरक्षणाबाबत काय म्हणाले राणे?
मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा – गडकरी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.