मोदींनी थापा मारुन सरकार आणलं – उद्धव ठाकरे

मोदींनी थापा मारुन सरकार आणलं – उद्धव ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मनसेचे नेते शिशिर शिंदे यांनी आज म्हणजेच मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यादरम्यान उध्दव ठाकरे यांनी भाषण दिले. या भाषणामध्ये उध्दव ठाकरेंनी मोदींवर खडसून टीका केली आहे.

पाकिस्तानच्या विरोधात मोदी सरकारची पळपुटी भूमिका आहे अशी आक्रमक टीका उध्दव ठाकरे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे मोदीच्या बुलेट ट्रेन योजनेवरही उध्दव ठाकरे यांनी टिका केली आहे.  या भाषणात उध्दव ठाकरेंनी  फिटनेस मोहिमेवरही टीका केली आहे.

भाजपाने काश्मीर मध्ये पाठिंबा काढून घेतला याबद्दल त्यांचं अभिनंदन आहे. पण इथून पुढे असचं वागून पाकिस्तानला धडा शिकवायला हवा असंही उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version