सांताक्रुजमध्ये पाण्यासाठी उद्धव गटाचा मोर्चा

सांताक्रुजमध्ये पाण्यासाठी उद्धव गटाचा मोर्चा

कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्यासह चार जणांना समन्स बजावले आहे. सोमवारी (दि. २६ जून) त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल हेही चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांसोबतच कंत्राटदार, पुरवठादार, मध्यस्थ, दलाल असे सर्वजण रडारवर आहेत. ईडीने भायखळा येथील मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कार्यालयावर छापेमारी करून काही कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. काही जणांवर अटकेची टांगती तलवार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version