तूर खरेदीप्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा नाहीच

तूर खरेदीप्रकरणी शेतकऱ्यांना दिलासा नाहीच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जाचा बोजा, पीकाल न मिळणारा हमीभाव याने त्रस्त शेतकऱ्याने न्यायासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. मात्र, तिथेही बळीराजाच्या पदरी निराशाच हाती आली.

 

तूर खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास औरंगाबाद खंडपीठाने नकार देत याविषयी सहा आठवड्यांनी पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.

 

तसंच केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र देण्यास सांगत पिकांचा भाव कमी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेशसुद्धा कोर्टाने दिले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version