संघर्ष चिंता’तूर’ शेतकऱ्यांचा; लाखो क्विंटल तूर पडून

संघर्ष चिंता’तूर’ शेतकऱ्यांचा; लाखो क्विंटल तूर पडून

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात तूर खरेदीचा मुद्दा फारच तापला आहे. शेतकरी नेत्यांनी शेवटच्या दाण्यापर्यंतर तूर खरेदी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर नोंदणी झालेल्या तूर खरेदीला

सुरूवात झाली.

 

बुलडाण्यात लाखो क्विंटल तूर पडून असून, मंगळवारी तेरा तूर खरेदी केंद्रांमध्ये फक्त 1800 क्विंटल तूर खरेदी झाली.

 

त्यामुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतीसाद पाहता. तूर विक्रीसाठी मार्केटला आणण्याचे आवाहन जिल्हा मार्केटिंग विभागामार्फत करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version