अधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढेंचा देवी देवतांना दणका; महापालिकेतून देवांचे फोटो हटवण्याचे आदेश

अधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढेंचा देवी देवतांना दणका; महापालिकेतून देवांचे फोटो हटवण्याचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अधिकारी आणि कर्मचा-यांनंतर तुकाराम मुंढे यांनी आता देवी देवतांना दणका दिला आहे.  महापालिकेतून देवांचे फोटो हटवा असे आदेश आयुक्त तुकाराम मुंढेंनी दिले आहेत. 

नाशिक महापालिकेत देव देवतांचे फोटो काढण्याचे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले होते. यावर मुंढे यांना विचारले असता विचारा पासून ते आचारणा पर्यंत साफसफाई केली पाहिजे आणि ते आपण सर्वजण मिळून करूया अस उत्तर मुंढे यांनी दिले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version