तुकाराम मुंढेंचा पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दणका

तुकाराम मुंढेंचा पहिल्याच दिवशी नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दणका

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कडक शिस्तीच्या मुंढे मास्तरांची छडी बसलीये. नशिक महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच तुकाराम मुंढेंनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलंवलं.

यावेळी अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल महाजन आले खरे. मात्र, ते गणवेश घालायलाच विसरले होते. याचवेळी कडकशिस्तीच्या तुकाराम मास्तरांनी महाजन यांना कार्यालयाच्या बाहेर काढलं आणि गणवेश घातल्याशिवाय कार्यालयात न येण्याचा सज्जड दम दिला.

या संपुर्ण घटनेमुळे महापालिकेतील कामचूकार कर्मचाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version