तृप्ती देसाईंसह तिच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

तृप्ती देसाईंसह तिच्या पतीविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात ऍट्रोसिटी, रस्ता आडवणे, माराहाण करणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आला. पिंपरी हिंजवडी पोलीसात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अहमदनगर येथील एका व्यक्तीस पुण्याच्या बालेवाडी येथे मारहाण करून जाती वाचक शिव्या दिल्या. तसेच त्याच्याकडील पैसे घेतल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीवर आहे. दरम्यान, जय महाराष्ट्राशी बोलताना तृप्ती देसाईंनी हे सर्व आरोप फेटाळले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version