वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ट्रू कॉलर, यूसी ब्राऊजर, शेयर-इट, व्ही चॅट यांसारखे अनेक मोबाईल अॅप वापरण्यावर भारतीय सेनेच्या जवानांवर बंदी घालण्यात आली होती.
या अॅपचा वापर करून चीनकडून जवानांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरण्यसाठी होत होता, अशी धक्कादायक माहिती समोर आलीये.
त्यामुळे सुरक्षायंत्रणेनं हे अॅप्लिकेशन तातडीनं डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले. आता हेरगीरी करण्यात येणाऱ्या अॅपच्या यादीत आणखी 42 अॅपचा समावेश करण्यात आलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.