घोडबंदर मार्गावर ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी

घोडबंदर मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडतो. या रस्त्यावरून दररोज लाखो वाहनांची ये - जा होते. मालवाहक वाहनं पण या मार्गाचा वापर करतात. पण हा महत्त्वाचा मार्ग ६ जूनपर्यंत बंद असेल.
घोडबंदर मार्गावर ‘या’ वाहनांना प्रवेशबंदी

ठाणे : घोडबंदर मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडतो. या रस्त्यावरून दररोज लाखो वाहनांची ये – जा होते. मालवाहक वाहनं पण या मार्गाचा वापर करतात. पण हा महत्त्वाचा मार्ग ६ जूनपर्यंत बंद असेल. घोडबंदर रस्त्यावरील सातशे मीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. या डागडुजीच्या कामात अडचणी येऊ नयेत यासाठी घोडबंदर मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी सहा जून २०२४ पर्यंत घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version