टोमॅटोवर ‘टोस्पो’चा आघात!

टोमॅटोवर ‘टोस्पो’चा आघात!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

टोमॅटो. किचन मधला एक असा जिन्नस जो ताटातल्या भाजीची चव वाढवतो. जेवण अधिक रूचकर बनवतो. परंतु आता हा महत्वाचा घटकच बाजारातून गायब झाल्याचं चित्र आहे. किंवा जिथे टोमॅटो विकला जतोय तिथे किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. आणि या किंमती सप्टेंबरपर्यंत शंभरीच्या वरच राहतील अशी स्थिती आहे.

 

त्याला कारण म्हणजे टोमॅटोला ‘टोस्पो’ या विषाणूची झालेली लागण. या विषाणू संसर्गाच्या धास्तीमुळे टोमॅटोचं उन्हाळी पीकच न घेतल्याचं वास्त पुढे आलं. त्यामुळे टोमॅटोचं उत्पादन अत्यल्प झालं.

 

त्यामुळे भाजी रूचकर बनवण्यासाठी गृहिणींनी लिंबू, कोकम, चिंच या आंबट पर्यायांना आपलसं केलं. टोमॅटो लागवडीवर या ‘टोस्पो’ विषाणूचा काय परिणाम झाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version