1. ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयात तासभर बत्तीगुल त्यामुळे कामकाजावर मोठा परिनाम झाला
2. नजीम मुल्लांच्या बॅनर वरून प्रश्नचिन्ह नजीम मुल्ला यांच्या वाढदिवसाचे बॅनर शिंदे गटाकडून मुंब्य्रात लागल्याने नजीम मुल्ला शिंदे गटात जाणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.
3. चार महिने बंद असलेली शाळेतील वीज मनसेनी केली पुर्वव्रत
4. ठाण्यातील सरकारी शाळेत गेल्या चार महिन्यापासून लाईट उपलब्ध नव्हती. मनसे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शाळेत जाऊन वीज बिल स्वतः भरत शाळेची वीज पुर्वव्रत केली.
आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा