शिक्षकांवर टीजेएसबीमध्ये खाती उघडण्याची सक्ती करू नका; उच्च न्यायालयाचे आदेश

शिक्षकांवर टीजेएसबीमध्ये खाती उघडण्याची सक्ती करू नका; उच्च न्यायालयाचे आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांचे पगार टीजेएसबी बँकेतून काढण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली.

 

यावेळी न्यायालयाने शिक्षकांवर टीजेएसबीमध्ये खाती उघडण्याची सक्ती करू नका, असे बजावत जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

न्यायालयाने शिक्षकांवर टीजेएसबीमध्ये खाती उघडण्याची सक्ती करू नये असे स्पष्ट करून अंतिम निकाल लागेपर्यंत ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतूनच वेतन सुरू ठेवण्यात

यावे असे आदेश दिलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version