महिलेने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली अन्… थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

महिलेने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली अन्… थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

हार्बर रेल्वेच्या टिळकनगर रेल्वे स्थानकावर मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचलेत.

सासरच्या जाचाला कंटाळलेल्या शारदा फुलवते या महिलेने ट्रॅकवर ऊडी मारली. ट्रॅकवर महिलेला बघताच मोटरमेनने लोकल थांबवल्याने महिलेचा जीव वाचलाय.

हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version