सैन्याचे जवान आहेत;प्राण तर जाणारच – नेपाल सिंह

सैन्याचे जवान आहेत;प्राण तर जाणारच – नेपाल सिंह

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैन्याच्या जवानांचा अवमान करणारे विधान भाजप खासदार नेपालसिंह यांनी केले आहे. ‘सैन्याचे जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच’, असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याच्या जवान मरत नाही’ असे संतापजनक विधान नेपालसिंह यांनी केलंय.

नेपालसिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होतेय. सैन्यातील जवानांचा अपमान करणाऱ्या नेपालसिंह यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे. आपल्या विधानाचे समर्थन करताना त्यांनी थेट गल्लीतील भांडणाचा दाखला दिलाय. गावात जेव्हा भांडण होते, त्यावेळीही हाणामारीत किमान एक तरी व्यक्ती जखमी होतेच, असे त्यांनी सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version