मनसेचा यंदाचा वर्धापनदिन पुण्यात

मनसेचा यंदाचा वर्धापनदिन पुण्यात

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा १६वा वर्धापनदिन पुण्यात साजरा केला जाणार आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबई बाहेर होणार आहे. मनसेकडून १६व्या वर्धापन दिनासाठी जय्यत तयारी सुरू आहे.

पक्ष स्थापनेनंतर पहिल्यांदाच मनसेचा वर्धापनदिन सोहळा साजरा करण्यासाठी मुंबईबाहेरच्या शहराची निवड करण्यात आली आहे. येत्या ९ मार्च रोजी मनसेचा १६ वा वर्धापन दिन सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version