वाढत्या तापमानाचा पशु प्राण्यांवर परिणाम

वाढत्या तापमानाचा पशु प्राण्यांवर परिणाम

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईच्या तापमानात वाढ होतेय..या तापमानाचा परिणाम जेवढा माणसांवर होतोय त्यापेक्षाही जास्त पक्षांवर होताना पाहायला मिळतोय. यावर्षी 20 ते 25 टक्के पक्ष्याची संख्या वाढलेली आहे. माञ उन्हामुळे पक्षांना पाणी मिळत नाही आणि अशावेळी ग्लाणी येऊन अनेकदा उडणारा पक्षी खाली पडतात.

उन्हामुळे त्रास झालेल्या पक्षांमध्ये 70 टक्के कबुतर तर 15 टक्के घारी आणि इतर पक्षी आहेत. पक्ष्यांबरोबर प्राणी सुद्धा उन्हामुळे त्रासलेले पाहायला मिळत आहे. उन्हामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी कमी होते आणि त्यानंतर त्यांच्या आरोग्यावर होतो. अश्या जखमी पक्ष्यांवर परळच्या पशु प्राणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version