ठाणेकर हैराण; टोलसाठी लांबच लांब रांगा

ठाणेकर हैराण; टोलसाठी लांबच लांब रांगा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाणे आणि मुलुंड मधील असणाऱ्या आनंदनगर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी दररोज वाढतांना पाहायला मिळते. त्यामुळे वाहन धारकांना टोल देण्यासाठी लांबच लांब रांगा लावायला लागत आहेत. यामुळे वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

मुंबईच्या दिशेकडून ठाण्याकडे येणारी वाहतूक असो की ठाण्याच्या दिशेने मुंबईकडे जाणारी वाहतूक असो. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठाण्याचे पालकमंत्री तसेच बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी घालून दिलेल्या नियमाचे पायमल्ली होताना इथे दिसत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version