व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे यांचे राजकीय फटकारे

व्यंगचित्रकार संमेलनात राज ठाकरे यांचे राजकीय फटकारे

जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे

 

सध्या सरकारच्या बाजूने लिहिले की भक्त, आणि  सरकारच्या विरोधात लिहिले को देशद्रोही, असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधलाय.

रविवारी  ठाण्यात आयोजित केलेल्या अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलनाच्या “हास्यदर्शन” या कार्यक्रमात राज ठाकरे  बोलत होते.

त्यांच्या उपस्थितीत जेष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांना जीवनगौरव पुरस्कार आणि मानपत्र प्रदान करण्यात आले. राजकीय पक्षांना, वर्तमानपात्रांना माझी व्यंगचित्र परवडणार नाहीत.  म्हणूनच मी सोशल मीडियाचा वापर करतोय, असं राज ठाकरे म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version