ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेचा सोपान सर करण्यासाठी राजकीय मैदानात आता चुरस शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत राज्याचे ठाणे महानगरपालिकेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपची अभेद्य युती झाली असून, ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला असल्याने ही लढत त्यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र, दुसरीकडे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी ठाण्यात हातमिळवणी केल्याने निवडणुकीला वेगळेच वळण मिळाले आहे. 'ठाकरे-राज' जोडीच्या या अनपेक्षित समीकरणामुळे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वतंत्र अस्तित्वामुळे ठाण्याचा हा सामना आता 'महत्वाचा ठरत आहे.
ठाणे महापालिकेच्या एकूण 33 प्रभागांमधील 131 जागांसाठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, प्रभागा-प्रभागांत प्रचाराचा धुरळा उडताना दिसत आहे. मतदारसंख्येचा मोठा विचार करता, प्रत्येक मतदाराला आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची संपूर्ण यादी जाहीर करून मोर्चेबांधणी कडक केली आहे. ठाण्याच्या गादीवर पुन्हा एकदा झेंडा कोणाचा फडकणार की नवी समीकरणे सत्तेचे चित्र बदलणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल.
ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी वॉर्ड नुसार उमेदवारांची यादी –
अ – (अनुसूचित जाती)
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क -सर्वसाधारण महिला
ड- खुला
सिद्धार्थ ओवळेकर -शिंदेसेना
गितेश तांडेल – राष्ट्रवादी (अजित पवार)
महेंद्र पाटील -उद्धवसेना
अ – (अनुसूचित जमाती महिला)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
क-सर्वसाधारण महिला
ड-खुला
अ – (अनुसूचित जाती)
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-खुला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-खुला
अ-अनुसूचित जमाती – सुलेखा चव्हाण- बिनविरोध शिंदेसेना
ब -नागरिकांचा मागास प्रवर्ग
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
अ – (अनुसूचित जाती महिला)
ब -नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क -खुला
ड-खुला
अ – (अनुसूचित जाती महिला)
संजीवनी कांबळे -काँग्रेस
विमल भोईर -शिंदेसेना
पायल म्हस्के -राष्ट्रवादी (अजित पवार)
अश्विनी सातपुते -उद्धवसेना
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
वैभव कदम -भाजप
विक्रांत चव्हाण -काँग्रेस
संतोष निकम -राष्ट्रवादी (अजित पवार)
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला)
ब-सर्वसाधारण महिला
क -खुला
ड-खुला
अ – (अनुसूचित जाती पुरुष)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
ब-महिला
क – खुला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-महिला
क -महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
ब-महिला
क-महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग) – शीतल ढमाले – बिनविरोध शिंदेसेना
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक 15
अ – (अनुसूचित जाती)
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
अ – (अनुसूचित जाती)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
क-महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला) – एकता एकनाथ भोईर – बिनविरोध-शिंदेसेना
ब -महिला
क-खुला
ड-सर्वसाधारण
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब- महिला – जयश्री फाटक – बिनविरोध शिंदेसेना
क – महिला – सुखदा मोरे – बिनविरोध-शिंदेसेना
ड- खुला राम रेपाळे – बिनविरोध – शिंदेसेना
अ – (नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला)
ब-सर्वसाधरण महिला
क – सर्वसाधरण
ड-सर्वसाधरण
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-सर्वसाधारण महिला
क -सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २१
अ –(नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण महिला
ड-खुला
अ – (अनुसूचित जाती महिला)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग
क-सर्वसाधारण महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग – पुरुष)
ब-महिला
अ – (अनुसूचित जाती महिला)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
क – खुला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष)
महिला- ब
क -महिल
प्रियंका ठाकूर –राष्ट्रवादी (अजित पवार)
वर्षा मोरे -राष्ट्रवादी (शरद पवार)
चंद्रकांता साळवी -शिंदेसेना
ड – खुला
प्रकाश बर्डे -राष्ट्रवादी (शरद पवार)
दीनानाथ पांडे -भाजप
बुधीराम पिस्तोरी -काँग्रेस
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
ब -महिला
क-खुला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब-महिला
क – महिला
ड-खुला
अ – (अनुसूचित जाती)
ब-नागरिकांचा मागास प्रवर्ग – महिला
क-महिला
ड-खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला)
ब – सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब – सर्वसाधारण महिला
क – सर्वसाधारण
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष)
ब-महिला
क -महिला
ड-खुला
प्रभाग क्रमांक 32
अ– (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब – सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड – खुला
अ – (नागरिकांचा मागास प्रवर्ग)
ब – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क – सर्वसाधारण महिला
ड – सर्वसाधारण
ठाण्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच इतकी गुंतागुंतीची आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा आपला बालेकिल्ला शाबूत राखण्याचे आव्हान आहे, तर राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीने ठाणेकरांच्या मनात नवी उमेद जागवली आहे. त्यातच शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका किंगमेकर ठरणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.