ठाण्याच्या कश्मिराची यूपीएससीत गरुडझेप

ठाण्याच्या कश्मिराची यूपीएससीत गरुडझेप

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ या वर्षाचा निकाल जाहीर झाला असून पहिल्या तीन स्थानांवर मुलींनी स्थान पटकावले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात पहिल्या तीन स्थानावर मुलींनी स्थान पटकावत बाजी मारली आहे. इशिता किशोर हि देशांतून पहिली आली आहे. तर गरिमा लोहिया ही देशांतून तिसरी आणि उमा हरिथी हि देशातून तिसरी आली आहे. महाराष्ट्रात देखील पहिल्या स्थानावर मुलींनी बाजी मारली आहे. ठाण्याची कश्मीरा संखे ही महाराष्ट्रातून पहिली आली आहे. तर कश्मीरा ही देशातून २५ वी आली आहे. कश्मीराचा हा तिसरा प्रयत्न होता.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version