ठाणे सीडीआर प्रकरणी मोठा खुलासा, मोबाईल मध्ये मिळाले चॅट्स

ठाणे सीडीआर प्रकरणी मोठा खुलासा, मोबाईल मध्ये मिळाले चॅट्स

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अभिनेता साहिल खान याचा कॉल डिटेल लीक केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. Cdr केस मध्ये आतापर्यंत 12 आरोपींना गुन्हे शाखा ठाणे यांनी अटक केली आहे. रीजवान सिद्धीकी आतापर्यंत पोलिसांशी खोटे बोलत असल्याचे समोर आलंय. रीजवान सिद्धीकी म्याग्नम डिटेक्टिव्ह अजेंसी बरोबर टाईप आहे. जॉकी श्रॉफची पत्नी आयशा श्रॉफ यांनी साहिल खानचा काढलेला cdr रिजवाणला पाठवला होता. पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा पोलिस करत आहे.

वारंगल येथे त्याच्यावर चिटिंगचा मामला दाखल आहे. कोर्टाचे संमस लॅपटॉप मध्ये सापडले आहेत. कंगना राणावत यांनी रितिक रोशनचा देखील मोबाईल फोन नंबर रिजवाणला पाठवला होता, त्याचा तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे. अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी माध्यमांना दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version