हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना, अमेरिकेच्या घोषणेनं पाकिस्तानला झटका

हिज्बुल मुजाहिद्दीन दहशतवादी संघटना, अमेरिकेच्या घोषणेनं पाकिस्तानला झटका

वृत्तसंस्था, काश्मीर

 

काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया करणाऱ्या हिज्बुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं. अमेरिकेनं पाकिस्तानला दिलेला हा मोठा झटका आहे.

 

तसंच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर वारंवार पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांना उजेडात आणणाऱ्या भारताच्या प्रयत्नांचं हे यश आहे. त्यामुळे हिज्बुलच्या सर्व हालचालींवर आता निर्बंध येणार आहेत. याशिवाय या दहशतवादी संघटनेत कोणालाही सामीलदेखील होता येणार नाही. अमेरिकेच्या निर्णयामुळे हिज्बुलची मोठी कोंडी झाली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version