त्रिनिदाद : वीस – वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी भारतीय वेळेनुसार गुरुवार २७ जूनपासून सुरू होत आहे. उपांत्य फेरीत भारत, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चार संघांनी प्रवेश केला आहे. गुरुवारी पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आमनेसामने असतील तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात टक्कर होईल. दोन्ही उपांत्य सामन्यांचे विजेते शनिवार २९ जून रोजी अंतिम सामन्यात खेळतील.
भारतीय वेळेनुसार वेळापत्रक
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.