स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा- सुप्रिया सुळेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

स्वाभिमान शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा- सुप्रिया सुळेंचं शिवसेनेवर टीकास्त्र

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सतेत असणाऱ्या पक्षांनी खोटेपणा बंद करावा असे टिकास्त्र खासदार सुप्रिया सुळे शिवसेनेवर केलं. शिवसेनेमध्ये जर स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे अशी बोचरी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

 

तसेच बळीराजाला जोपर्यंत पूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यत राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर असणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version