सुप्रिया सुळेंकडून पुण्याच्या आयुक्तांना कचऱ्याची भेट

सुप्रिया सुळेंकडून पुण्याच्या आयुक्तांना कचऱ्याची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

20 दिवसानंतरही पुण्यातली कचराकोंडी कायम आहे.

 

संतप्त राष्ट्रवादीने महापालिकेत आंदोलन केले.

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून आयुक्तांना कचऱ्याची भेट देण्यात आली.

 

कचरा प्रश्नावर तोडगा काढण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे.

 

शहराच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचले असून, कचऱ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version