जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शिवसेना हा कन्फ्युज पक्ष असल्याच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या टीकेला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळेंनी आधी आपल्या वडिलांची भूमिका समजून घ्यावी, असा खोचक सल्ला रामदास कदम यांनी सुप्रिया सुळेंना दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.