‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंना धडा शिकवणार’

‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंना धडा शिकवणार’

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील सत्तासंघर्ष आता चांगलाच पेटला आहे. त्यातच विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत खोचक वक्तव्य केलं आहे.

राज्यात टोकाला गेलेल्या सत्तासंघर्षाबाबत सर्वत्र चर्चा सुरूच आहे. हा सत्तासंघर्ष नेमकं काय वळण घेईल हे पाहणे फार महत्वाचे ठरणार आहे. याच सत्तासंघर्षाच्या पार्श्ववभूमीवर बोलत असताना विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत वक्तव्य केलं आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदेंना धडा शिकवणार’ असं विनायक राऊतांनी म्हंटल आहे. तर, ‘भाजपा, संघाच्या चिठ्ठीवर शिंदेंचं मुख्यमंत्रीपद’ असल्याचं म्हणत विनायक राऊतांनी शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version