दिवाळी निमित्त सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिला खास मेसेज

दिवाळी निमित्त सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिला खास मेसेज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सण उत्साह निमित्ताने फिल्मी सितारे आपल्या चाहत्यांना नेहमीच शुभेच्छा देत असतात. त्यात दिवाळीचा उत्साह काही वेगळाच असतो. तर, बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिओनीने देखील आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

सनानं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना दिवाळीच्या शिभेच्छा देत एक खास संदेश देखील दिला आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देत फटाके वाजवू नका, त्याचा जनावरांना आणि लहान मुलांना त्रास होतो. अशा प्रकारचा संदेश देत सनीनं आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ अपलोड केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version